मराठी जोक - त्याचे श्रेय माझ्या आई बाबांना

मंगळवार, 26 जुलै 2022 (12:59 IST)
शिक्षक : चिंटू तूला 10 वीत 94% मार्क्स मिळाले त्याचे रहस्य काय ?
चिंटू : त्याचे श्रेय मी माझ्या आई बाबांना देतो, 
कारण आई बाबा सतत मोबाईलवर असल्यामुळे
घरात भांडणे होत नव्हती आणि
 त्यामुळे मी शांतपणे अभ्यास करु शकलो.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती