सेक्स लाईफला स्मूद व आरोग्यासाठी लीचीचे सेवन फायदेशीर...

शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (00:27 IST)
लीची गर्मित येणारे एक प्रमुख फळ आहे. चवीत गोड आणि रसदार असल्याशिवाय हे आरोग्यासाठी देखील फारच फायदेशीर आहे. 
 
लीचीमध्ये कार्बोहाइड्रेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर मात्रेस असत. त्याशिवाय यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे मिनरल्स देखील असतात.   
 
रोज लीचीचे सेवन केल्याने चेहर्‍यात निखर येतो आणि तारुण्य टिकून राहत. त्याशिवाय हे शारीरिक विकासाला देखील प्रोत्साहित करण्याचे काम करतात. याचे सेवन फार जास्त मात्रेत करणे ही नुकसानदेय असू शकत. फार जास्त लीचीचे सेवन केल्याने खाज, सूज आणि श्वास घेण्यास त्रास होतो.  
 
लीची खाण्याचे फायदे:
 
1. सेक्स लाईफला स्मूद बनवण्यासाठी देखील लीचीचे सेवन करणे फायदेशीर असते.   
 
2. लीची कँसर कोशि‍कांना वाढण्यापासून थांबवण्यात मदतगार ठरते.  
 
3. जर तुम्हाला थंडी वाजली असेल तर लीचीचे सेवन फायदेशीर ठरत.
 
4. अस्‍थमेपासून बचाव करण्यासाठी देखील लीचीचे सेवन केले जाते.
  
5. लीचीचे सेवन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी देखील केला जातो.  
 
6. लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील लीचीचे सेवन केले जाते. त्याशिवाय हे इम्यून सिस्टमला बूस्ट करण्याचे काम करते.  
 
7. बीटा कॅरोटीन आणि ओलीगोनोलने भरपूर लीची हृदय स्वस्थ ठेवण्यास फायदेशीर ठरते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती