ऑलिव्ह तेल हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.नियमितपणे शरीरावर याचे सेवन केल्याने फायदे मिळतात.ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स, खनिज आणि अँटी ऑक्सिडेंट्ससह बरेच पौष्टिक पदार्थ असतात. हे तेल शरीरावर लावले जाते आणि सेवन देखील केले जाते. याच्या सेवनाने कर्करोगासारख्या रोगांमध्ये आराम मिळतो.मधुमेहासाठी हे फायदेशीर आहे.
चला याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊ या.
1 स्मरण शक्ती वाढवते-या तेलात पॉलिफेनॉल घटक आढळतं याच्या सेवनाने स्मरणशक्तीशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो.
2 कर्क रोगा पासून आराम- कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे.याचे सेवन केल्याने कर्करोगाशी संबंधित आजार कमी केले जाऊ शकतात.या मध्ये व्हिटॅमिन डी,व्हिटॅमिन ई,व्हिटॅमिन ए आणि बी -केरोटीन प्रामुख्याने आढळतात.