उन्हाळ्यातील भाजीमध्ये एक भेंडी आहे, जी सर्व भाज्यांमध्ये विशेष मानली जाते. बर्याच लोकांची ही पहिली पसंती आहे, तर बऱ्याच लोकांना भेंडी ही आवडत नाहीत आपण उन्हाळ्यात भेंडी खाल्ल्यास रोगप्रतिकार शक्ती चांगली होते, भेंडी खाल्ल्याने बहुतेक रोगांशी लढा देण्यास शरीराला सामर्थ्य मिळते आणि शरीर सहजपणे व्हायरल इन्फेक्शनशी लढू शकते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.