वातानुकूलित किंवा एयर कंडिशनर उन्हाळ्यात गरम तापमानापासून आराम मिळवतात. तेही कोणतेही आवाज न करता हेच कारण आहे की आजकाल कूलर आणि पंख्यां पेक्षा एसी ची मागणी वेगाने वाढत आहे. ऑफिसात तर आठ तास एसी मध्ये बसता. परंतु माहीत आहे का ,की जास्त वेळा एसी मध्ये बसणे हानिकारक होऊ शकतो. नाही तर मग जाणून घेऊ या.