Haldi water for joint pain : खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या बेफिकीरपणाचा परिणाम म्हणजे आज तरुण वयातही लोक सांधेदुखीच्या तक्रारी करत आहेत. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की कोणतेही काम करणे कठीण होऊन बसते.
तुपाच्या स्निग्ध पणामुळे सांध्यातील वंगण कायम राहते. लवचिकता सुधारते.
तूप हे व्हिटॅमिन डीचा उत्कृष्ट स्रोत आहे ज्यामुळे कॅल्शियमचे शोषण वाढते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.