कोरोनाचे संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जेणे करून या आजाराची बाधा होऊ नये. योग,प्राणायाम काढा,कोविडचे नियमांचे पालन करणे सारखे प्रयत्न केले जात आहे. या सह तज्ञ सल्ला देत आहे की नियमितपणे वाफ घ्या. या मुळे आपली श्वसन प्रणाली चांगली राहील. विषाणू फुफ्फुसांपर्यंत गेला असेल तर संसर्ग कमी करण्यात फायदा मिळेल.