How to get rid from depression : ह्या पदार्थांचे सेवन करून डिप्रेशनवर करा मात

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (20:24 IST)
How to get rid from depression डिप्रेशनमध्ये असल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर औषध खावी लागतात. परंतू हैराण करणारी बाब ही आहे की आमच्या किचनमध्ये अश्या अनेक वस्तू असतात ज्या औषधांवर भारी पडतील.
 
डेझर्ट आणि केक : साखर खाल्ल्याने डिप्रेशन दूर होतं. शरीरात साखरेचं प्रमाणा नवीन ऊर्जा देतं. डिप्रेस वाटत असल्यास लगेच गोड खावं. पेस्ट्री, एखादी आवडती मिठाई खाल्ल्याने लगेच फ्रेश वाटेल.
 
जॅम- टोस्ट : कार्बोहाइड्रेटचे सेवन डिप्रेशन आजारी लोकांसाठी लाभदायक ठरतं. म्हणून ब्रेडमध्ये आढळणारे कार्बोहाइड्रेटवर जॅम लावून खाल्ल्याने बरं वाटतं. ब्रेडएवजी मफिंस, ओट मिल्कदेखील सेवन करू शकतात.
 
अंडी : अंडी रोज खाणे आरोग्यासाठी खरंच लाभदायक आहे. अंड्यात आढळणारे डीएचए 50 टक्के डिप्रेशनहून बाहेर काढण्यात मदत करू शकतं. तसेच शरीर निरोगी ठेवतं.
 
पालक : पालकात व्हिटॅमिन बी सह आयरन भरपूर प्रमाणात आढळतं. म्हणून लो फील होत असल्यास किमान दोन कप पालक सूप पिण्याने फायदा होईल.
 
आयरन : आयरन आढळणारे पदार्थ सेवन केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होते. महिलांमध्ये आयरनची सर्वाधिक कमी असते म्हणून त्या डिप्रेशनला बळी जातात. पर्याप्त प्रमाणात आयरन सेवन केल्याने मूड चांगलं राहण्यात मदत मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती