१) शांपू कोणताही वापरा, त्याचा pH न्युट्रल असणे महत्वाचे आहे.
२) शांपू ने डॅंड्रफ (कोंडा) फक्त धुतला जातो, निर्माण होणे थांबत नाही.
३) केसांची वाढ होण्यासाठी नाकात तेल टाकावे, नुसते चोपडून उपयोग नाही.
४) खर्या अर्थाने वाढ होण्यासाठी पोटातून औषध घेणे आवश्यक आहे.
५) मधुनच रक्तदान केल्यास पित्त कमी होऊन केस गळणे कमी होते.
६) अनुवंशिकतेमुळे केस गळणे / पांढरे होणे, आहार व औषधांनी आटोक्यात आणता येते.