वर्क फ्रॉम होम असो वा घरातील इतर काम... या काळात शरीराला भरपूर आराम मिळत असला तरी उन्हाळ्यात पुरेश्या विश्रांतीसोबतच पोषक आहाराची गरज असते. सकाळ पासून ते रात्रीच्या झोपे पर्यंत आपलं शरीरं काम करतं असतो. शरीरास देखील थकवा जाणवतो अशा वेळेस गरज भासते एनर्जी ड्रिंक्सची. सध्या बाजारातील एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकतात म्हणून आरोग्याशी तडजोड न करता नॅचरल एनर्जी ड्रिंक्स घेणे कधीही परवडतं. आज आपण काही अशाच नॅचरल ड्रिंक्स बद्दल जाणून घेऊ या....