दुधामध्ये मध घालून पिण्याचे 5 फायदे जाणून घ्या..
1 दररोज 1 कपात दुधात मध घालून प्याल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे दोन्ही प्रकाराच्या क्षमता वाढविण्यास उपयुक्त आहे.
3 पचन सुधारण्यासाठी दुधात मध घालून पिण्याने बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका होते.
4 दुधात प्रथिनं आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि मध प्रतिकारक शक्ती वाढविण्यास सक्षम असतं. ह्यांना एकत्र करून प्यायल्याने उत्तम आरोग्य पर्याय असल्याचे सिद्ध करतात.