मल्टी ग्रेन किंवा मिश्र धान्य आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे मिश्र धान्य गहू,हरभरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका,बार्ली, सोयाबीन,तीळ,इत्यादी एकत्र दळून पीठ तयार केले जाते. त्याचे गुणधर्म जाणून घेतल्यावर आपण त्याचा उपयोग करण्यास सुरु कराल. चला तर मग जाणून घेऊ या.