निरोगी राहण्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच बर्याच लोकांना रात्री 11 पर्यंत झोपणे आणि सकाळी वेळीच उठणे आवडते.या मुळे दिवसभर ताजेपणा राहतो आणि मेंदू देखील हलकं राहतो. कधी -कधी तणावामुळे जास्त थकवा आल्यामुळे निद्रानाशाची समस्या सुरु होते. या मुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. कोणत्याही कामात मन लागत नाही, आळशीपणा जाणवणे,डोकेदुखी,दिवसभर झोप न येणं.या सारख्या समस्या उद्भवू लागतात. या पासून मुक्तता साठी दररोज दुधात तूप घालून प्यावे.चला तर मग याचे फायदे जाणून घ्या.