अनेक शोधात कळून आले आहे की चिरून ठेवलेला कांदा विषारी होऊन जातो. चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणे देखील योग्य नाही. चिरलेला कांदा बॅक्टेरियांसाठी चुंबकासारखे कामं करतो. सलाडासाठी देखील कांदा अगदी वेळेवर चिरावा. आणि लगेच सेवन करावा. तसेच भाजीत कांदा वापरत असाल तर हरकत नाही. तसेच चिरलेला कांदा ब्रेडवर ठेवून खाणे देखील हानिकारक आहे.