यासाठी फक्त या सालींची पेस्ट बनवून त्वचेवर लावा आणि नंतर धुवा.
पायांच्या त्वचेत आणि तळव्यामध्ये जळजळ होत असल्यास दुधी भोपळ्याची साले वापरता येते. ही साले त्वचेवर घासल्याने आराम मिळतो.
मूळव्याधची समस्या असली तरी दुधी भोपळ्याची साले फायदेशीर ठरतात.
ही साले वाळवून पावडर बनवा आणि दिवसातून दोनदा थंड पाण्यासह सेवन करा. लवकरच आराम मिळेल.
यात भरपूर फायबर आणि आवश्यक घटक आढळतात. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅसची समस्याही दूर होते.
कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.