सर्दी-जुकाम पासून रक्षण- पेरू भाजून खाल्याने सर्दी-जुकामची समस्या दूर होते. तसेच आयुर्वेदात मानले जाते की पेरू भाजून खाल्याने शरीरामध्ये संक्रामक आजार होत नाही. बदलत्या वातावरणात आजारांपासून दूर राहण्यासाठी पेरू भाजून खावा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.