कन्या राशीत
शुक्र कन्या राशीत भ्रमण करत आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांवर विशेष आशीर्वाद राहील. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगला काळ सुरू होणार आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढेल. तुमचे उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले राहील. व्यापारी वर्गाला मोठा फायदा होऊ शकतो.