कर्क, वृश्चिक, कुंभ, मकर आणि मीन राशीच्या लोकांनी शनीच्या कोपापासून मुक्तीसाठी शनिवारी करावे हे उपाय
शुक्रवार, 20 मे 2022 (23:12 IST)
सध्या कुंभ, मकर, मीन राशीमध्ये शनीची साडेसाती सुरू असून कर्क, वृश्चिक राशीमध्ये शनीचा ढैय्या सुरू आहे. शनीची साडेसाती आणि ढैय्यामुळे व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी राजा दशरथाच्या शनिस्तोत्राचे रोज पठण करावे. धार्मिक मान्यतेनुसार या स्तोत्राचे पठण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. राजा दशरथाचे शनि स्तोत्र ...