* दररोज महादेवाच्या पिंडीवर जल, बिल्वपत्र, आणि अक्षता वाहाव्या.
* महालक्ष्मी आणि श्री विष्णू यांची पूजा करावी.
* आठवड्यातून एक दिवस उपास करावा. सोमवार केल्यास धनाचे कारक चंद्र प्रसन्न होईल. मंगल केल्यास * मारुती, बुध केल्यास गणपती, गुरु केल्यास विष्णू, शुक्र केल्यास देवी लक्ष्मी, शनी केल्यास शनी देव आणि * रविवार केल्यास सूर्य देव प्रसन्न होऊन धन, सुख आणि सौभाग्याचे वरदान देतील.
* अनामिका बोटात सोनं, चांदी किंवा तांब्याची अंगठी धारण करावी.
* संध्याकाळी जवळीक मंदिरात जाऊन दिवा लावावा.