त्यामुळे स्टेट बँक खात्यातून १४७.५० रुपये कट झाले

बुधवार, 7 मार्च 2018 (10:33 IST)
गेल्या काही दिवसांमध्ये  स्टेट बँकेने ग्राहकांच्या  खात्यातून १४७.५० रुपयांची कपात केली असा मेसेज आला आहे.  हा एसबीआयकडून एटीएमचा वार्षिक चार्ज आहे. त्यामुळे ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. एटीएम चार्ज खात्यातून प्रत्येक वर्षी कट करण्यात येतो. पण यंदा ही रक्कम जास्त कट झाली आहे. एप्रिल २०१७ मध्ये एसबीआयने  सेवांच्या सर्व्हिस चार्जमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये एटीएम चार्जमध्येही वाढ करण्यात आली. आता बँकेने एटीएम चार्ज वाढवून १२५ रूपये करण्यात आले आहेत. यातमग पुन्हा  जीएसटीचा समावेश आहे. असे मिळून  एकूण चार्ज १४७.५० रुपये कट करण्यात येणार आले आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती