Budh Rashi Parivrtn April 2024 : ज्योतिषशास्त्र अनुसार, बुध ग्रहाला बुद्धी आणि ज्ञानाचा दाता मानले जाते. मिथुन आणि कन्या राशींचा स्वामी बुध ग्रह आहे. 25 एप्रिलला बुध मीन राशी बदलणार आहे. सौरमंडलातील सर्वात छोट्या ग्रहाचे परिवर्तन इतर राशींसाठी आर्थिक दृष्ट्या फलदायी असेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.