3, 12, 21 व 30ला तारखेचा जन्म असलेल्या जातकांसाठी हे वर्ष कष्टदायक ठरणार असला तरी कुटुंबात मंगलकार्य जुळतील.
व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल राहील.
विद्यार्थ्यांना एखाद्या विशेष परीक्षेत यश मिळू शकते तसेच नोकरधार्यांना उत्तम यश मिळेल.
गुरुवार, शुक्रवार व मंगळवारी शुभ कार्य करावे.
लाल, गुलाबी व जांभळा रंग तुमच्यासाठी शुभ आहे.