* मुलांना दिवसभरातून केवळ तासभरच स्क्रीन मीडियाचा वापर करायला हवा.
* सतत मोबाइल वापरल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. ड्राय आइज, कल्पनाशक्ती कमी होणे, अंगठा दुखणे अश्या समस्या निर्मित होतात.
* आउटडोर खेळण्याऐवजी हल्ली मुलं स्मार्टफोनवर गेम्स खेळणे पसंत करतात ज्याने शारीरिक दुष्परिणाम समोर येतात आणि कल्पनाशक्ती कमी होते. त्याऐवजी बाहेर खेळणे, वाचणं, चित्र काढणं यावर भर दिला पाहिजे.