×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
किती बुद्धिमान आहात जाणून घ्या उत्तरे सांगा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (21:16 IST)
1 मोबाईल अॅप मध्ये वापरण्यात येणाऱ्या अॅप शब्द कशाचे संक्षिप्त रूप आहे ?
* अँपल
*अप्लिकेशन
* अपरेटस
उत्तर- अप्लिकेशन
2 या पैकी कोणते सोशल मीडिया अप्लिकेशन नाही ?
* इंस्टाग्राम
* पेटीएम
* स्नॅपचॅट
उत्तर- पेटीएम
3 राम राजा देऊळ, जहागीर महाल आणि चतुर्भुज मंदिर या सारखे प्रेक्षणीय स्थळे कोणत्या ऐतिहासिक स्थळी आहे?
* मांडू
* ओरछा
* खजुराहो
उत्तर - ओरछा
4 बालपणात कोणत्या नाटकाला बघून महात्मा गांधी ह्यांनी आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा घेतली?
* राम लीला
* शंकुतला
* हरिश्चंद्र
उत्तर - हरिश्चंद्र
5 दिल्लीतील अटल बिहारीजींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
* अटल घाट
* अटल विहार
* सदैव अटल
उत्तर - सदैव अटल
6 पर्यावरण संरक्षणाच्या तीन 'आर ' पैकी तिसरा 'आर ' काय आहे-
'रियुज', ' रिड्यूज' आणि ....'
* रिमूव्ह
* रिसायकल
* रिफॉर्म
उत्तर - रिसायकल
7 या पैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव 'हिटमॅन ' आहे ?
* विराट कोहली
* शिखर धवन
* रोहित शर्मा
उत्तर - रोहित शर्मा
8 या पैकी कोणत्या राज्याला 'अलिगढ चे कुलूप ' आणि बरेलीच्या सुरमासाठी ओळखतात?
* उत्तर प्रदेश
* मध्यप्रदेश
* बिहार
उत्तर- उत्तर प्रदेश
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
पाऊस का पडतो ? असं का होत जाणून घेऊ या
असं का होतं कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत?
असं का होत: गरम झाल्यावर दूध उतू जात पण पाणी नाही
जाणून घेऊ या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणातील 7 फरक
असं का होतं,जाणून घ्या
नक्की वाचा
22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार
जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?
चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील
Christmas special : या रेसिपी नक्की बनवा
रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?
नवीन
बटर चिकन खिचडी रेसिपी
दही पालक सूप रेसिपी
पितळेच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे जाणून घ्या
बीए ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये करिअर करा
कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा
अॅपमध्ये पहा
x