दर रोज किंवा कधी तरी दूध गरम झाल्यावर उतू जात पण पाणी उतू जात नाही या मागील कारण आज आम्ही आपल्याला सांगत आहोत. दूध आणि पाणी हे दोन्ही द्रव पदार्थ आहे परंतु दूध पाण्यासारखे सादे द्रव नसून ते कोलाइडल आहे ज्यात प्रथिने, चरबी, साखर, व्हिटॅमिन आणि खनिजे सारखे अनेक पदार्थ असतात.