×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
या प्रकारे रागावर नियंत्रण ठेवा
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (11:42 IST)
राग कंट्रोल करण्यासाठी हे करुन बघा
जेव्हा ही आपल्याला राग येत असेल तर 10 पर्यंत उलय मोजणी करा. याने मेंदू डिस्ट्रेक होईल आणि आपल्याला रागावर नियंत्रण ठेवता येईल.
राग अधिक येत असेल तर त्या जागेवरुन सरकून जा आणि पायर्या चढायला सुरुवात करा. चालण्याने किंवा पायर्या चढ-उतर केल्याने रागावर नियंत्रण राहतं.
राग कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करा. आपण वॉक किंवा एक्सरसाइज कराल तर रागावर नियंत्रर राहील. आपण स्विमिंग करुन देखील रागावर ताबा ठेवू शकता.
रागावर नियंत्रणासाठी खोल श्वास घ्या. आपला जुना फोटो बघा किंवा एखादा नैसर्गिक फोटो किंवा जागा बघा याने रागावर नियंत्रण होईल.
आपण जे बोलत आहात त्यावर लक्ष क्रेंद्रित करा. आपण विचारपूर्वक बोलाल तर आपल्यालाही राग येणार नाही आणि समोरच्याला देखील राग येण्याची पाळी येणार नाही.
झोप पूर्ण घ्या. झोपेची कमी असल्यास चिडचिड होऊ लागते आणि अधिक राग येतो.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
लांडगे हल्ल्यांचं प्रमाण महाराष्ट्रात वाढतंय का? लांगडा कधी हल्ला करतो?
Guru Nanak Dev Quotes नानक देवाचे 10 अनमोल शब्द जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतील
National Bird Day राष्ट्रीय पक्षी दिवस माहिती आणि महत्तव
National Education Day 2021 राष्ट्रीय शिक्षण दिन का साजरा केला जातो, जाणून घ्या माहिती
महाराष्ट्राची लालपरी अर्थातच एसटीचा इतिहास जाणून घ्या
नक्की वाचा
पती-पत्नीने एकाच ताटात का जेवू नये, याच्याशी संबंधित धार्मिक श्रद्धा जाणून घ्या ...
भगवद्गीता भेट म्हणून द्यावी की नाही? हिंदू धार्मिक शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या
जर तुमचा जन्म अमावस्येला झाला असेल तर लाल किताबातील हे अचूक उपाय नक्की करून पहा
आवळा केसांसाठी आणि त्वचेसाठी अमृत आहे, त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
हृदयविकाराच्या एक महिना आधी शरीर हे 7 संकेत देते, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात का?
नवीन
Swami Vivekananda Punyatithi 2025 Speech स्वामी विवेकानंद पुण्यतिथी भाषण
Tomato Upma नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टोमॅटो उपमा
10 दिवस रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी प्या, फायदे जाणून घ्या
Career in Psychology :After 12th: बारावीनंतर मानसशास्त्रात करिअर करा
Hair Curling : घरी केस कुरळे करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
अॅपमध्ये पहा
x