संगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार शिलेदार यांना तर मोघे यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारांचे वितरण सोहळ्यास सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत.