Feng Shui Tips: जीवनात यश मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला कठोर परिश्रम करावे लागतात.पण अनेक वेळा मेहनत करूनही त्या व्यक्तीला अपेक्षित फळ मिळत नाही.अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला फेंगशुईशी संबंधित काही सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्हीही करिअरमध्ये यश मिळवू शकता-
1. लाल बल्ब- फेंगशुईनुसार, सर्वात आधी रोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला लाल दिवा लावावा.हा बल्ब लाकडी टेबल लॅम्पमध्ये ठेवल्यास तो चांगला मानला जातो.असे मानले जाते की या उपायाने करिअरमध्ये प्रसिद्धी मिळते.
5. विंड चाइम-फेंग गशुईनुसार, लाकडापासून बनवलेला विंड चाइम तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या दक्षिण दिशेला 9 दांड्यांसह लावल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद मिळतो.