EPFO Recruitment: नोकरीची संधी, असिस्टेंट डायरेक्टर पदावर भरती होणार

शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (12:32 IST)
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) मध्ये असिस्टेंट डायरेक्टर (विजिलेंस) च्या पदांवर नियुक्तीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक असलेले उमेदवार पोस्टिंगचे स्थळ बघून अर्ज करू शकतात. उमेदवाराने महत्वाच्या तारख्या आणि आवश्यक पात्रता लक्षात घेउन आवेदन करावं. 
 
EPFO च्या भरतीसाठी या आहे महत्वाच्या तारखा-
अधिसूचना जारी करण्याची तारीख -  18 सप्टेंबर 2020
अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 02 नोव्हेंबर, 2020
 
रिक्त पदाची तपशील-
पोस्टचे नाव: सहाय्यक संचालक
पोस्ट संख्या: एकूण 25 पद
 
पोस्टिंग स्थळ -
मुख्य कार्यालय (दिल्ली) : 05 पद
नॉर्थ जोन (दिल्ली): 06 पोस्ट
वेस्ट जोन (मुंबई): 05 पद
एसझेड (हैदराबाद): 05 पद
ईस्ट झोन  (कोलकाता): 06 पोस्ट
 
अर्ज कसं करावा - इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ 
https://www.epfindia.gov.in/site_en/index.php च्या मार्फत 2 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती