Army Welfare Placement Organization Recruitment : परीक्षेशिवाय थेट नोकरी मिळवा, येथे अर्ज करा, तपशील जाणून घ्या
नोकरीचा शोध घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता परीक्षेशिवाय थेट नौकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनमध्ये काही जागांसाठी भारती होणार असून या साठीची अधिसूचना जारी केली आहे.ही भरती रेल्वे गेटमन या पदांसाठी होणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी 25 एप्रिल 2023 रोजी उपस्थित राहायचे आहे.
25 एप्रिल 2023
पात्रता-
या पदासाठी पात्रता- किमान 10 वी उत्तीर्ण असावे .
मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं असावं.
वयो मर्यादा- 54 वर्षापेक्षा कमी असावे
वेतनमान-
31,500/- ते 32,000/- रुपये प्रतिमहिना