मनाला शांत ठेवण्याचे नियम

बुधवार, 7 एप्रिल 2021 (09:33 IST)
1. माफ करणे आणि काही गोष्टीं विसरणे शिकावे
2. प्रसिद्धीच्या नादात लागू नये.
3. कोणाच्या कामात डोकं खुपसू नये जोपर्यंत आपल्याला त्यासाठी विचारलं नसेल.
4. स्वत:ला परिस्थितीप्रमाणे वळवण्याचा प्रत्यन करावा.
5. हमी त्याच गोष्टीची द्या जे करण्यात सक्षम असाल.
6. दुसर्‍यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा करायला शिका.
7. असे कोणतेही काम करु नका ज्यावर नंतर पछतावा वाटेल.
8. मेंदूला रिकामं राहू देणे योग्य नव्हे, सतत चांगल्या कामात व्यस्त राहा.
9. दररोज ध्यान करा आणि योगासन करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती