✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
अंतरराष्ट्रीय नृत्य दिवस : लय, ताल, भाव, संगीत अंग ज्याचे
Webdunia
शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (23:01 IST)
लय, ताल, भाव, संगीत अंग ज्याचे ,
नटराजचे पूजन नित्य, कलेला जीवन समर्पण त्याचे,
कलेचा हा सुंदर सा विलोभनीय आविष्कार,
निपुण नृत्यांगना करती, नृत्य साकार,
प्रत्येक शैली पारणे फेडी डोळ्याचे,
अदभूत निष्ठा, कठीण परिश्रम मिश्रण त्याचे,
पिढ्यां न पिढ्या रमती साधनेत नृत्याच्या,
कलेस देव मानिती, लिन पायी नटराजच्या,
कोणतेही नृत्य असो, प्रयत्नांची पराकाष्ठा लागते,
कलेप्रती ची आसक्ती अन निष्ठाच कलाकारांस तारते!
..अश्विनी थत्ते
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
International Dance Day 2023 :आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस इतिहास
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सवलत बहाल करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली
Past Life Memory Sadhana : बौद्ध भिक्षुंची ती साधना कोणती, ज्याने मागील जन्मातील सर्व काही आठवते
मॉलमध्ये केवळ खरेदीसाठी लोकं जात नाहीत : न्यायालय
नाशिक जिल्ह्यात 5 तालुक्यामध्ये 21 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु
सर्व पहा
नक्की वाचा
चातुर्मास महिन्यात चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, मोठे नुकसान होऊ शकते
नियमित शारीरिक संबंध ठेवणारे कमी आजारी पडतात
या भाज्यांमध्ये जिरे घालू नये; चव खराब होते
उपवासाची स्वादिष्ट बटाटा मखाना भाजी
हे 7 योगासन शरीराला रबरासारखे लवचिक बनवतील, जाणून घ्या
सर्व पहा
नवीन
LIVE: संजय शिरसाट यांनी व्हायरल व्हिडिओवर दिली प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपमध्ये शिवसेना पक्ष विलीन करण्यास तयार संजय राऊतांचा दावा
हा एक सुनियोजित कट आहे संजय राऊत यांच्या बॅगेच्या व्हिडिओवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यात महिला प्रीमियर लीगची मोठी भूमिका हरमनप्रीत म्हणाली
हातात सिगारेट, पैशांनी भरलेली बॅग असल्याचा शिंदेंच्या मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल, विरोधकांचा हल्लाबोल
पुढील लेख
International Dance Day 2023 :आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस इतिहास