Balasaheb Thackeray Jayanti 2025 बाळा साहेब ठाकरे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
गुरूवार, 23 जानेवारी 2025 (06:12 IST)
Balasaheb Thackeray Jayanti 2025 : शिवसेनेचे प्रमुख हृदयहिन्दू सम्राट श्री बाळ केशव ठाकरे (बाळासाहेब ठाकरे) यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुणे येथे झाला. बाळासाहेब ठाकरे हे एक व्यंगचित्रकार होते व सामना या वृत्तपत्राचे संस्थापक, संपादक आणि एक राजकिय नेते होते. बाळा साहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण विनम्र अभिवादन तसेच खास स्टेटस सोशल मीडियावर शेअर करुन बाळासाहेबांना अभिवादन करु शकता.
तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, तर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला मरण नाही.
बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत.
बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
एकजुटीने राहा, जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.
बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
वयाने म्हातारे झालात तरी चालेल, पण विचाराने कधी म्हातारे होऊ नका.
बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. पण, न्याय मिळालाच पाहिजे.
बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
मराठी हा सन्मान आहे. मराठीला "व्हाय" विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप दाखविलाच पाहिजे.
बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
भारतात बहुसंख्य हिंदू असताना. हिंदू राष्ट्र जहाल करण्याची परवानगी कशाला मागता? उद्यापासून हे राष्ट्र हिंदू असल्याचे संबोधण्यास सुरुवात करा.