यासंदर्भातील वृत्त independent.co.uk मध्ये प्रसारित करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना या फार्मच्या मालकांनी सांगितले की, त्यांच्याकडे जमीन आणि जॉब या दोन्ही गोष्टी आहेत मात्र, त्या ठिकाणी काम करण्यासाठी लोकांची कमतरता असल्यामुळे ही खास ऑफर काढली आहे. तसेच ही ऑफर फक्त कॅनेहामध्ये राहणार्या नागरिकांसाठीच आहे.