मोहम्मद शमीच्या बायकोक रताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या बायकोनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शमीचे महिलांशी अनैतिक संबंध आहेत. शमी मला मारतो, त्यानं माझ्या हत्येचा प्रयत्न केला आहे. शमीनं मॅच फिक्सिंग केली आहे, असे आरोप हसीन जहांनं केले आहेत. मात्र शमिने तिच्या विरोधात काही म्हटले नाही उलट हसीनाचा पहिला नवरा समोर आला आहे त्याचे नाव सैफुद्दीन असून ते बालपणीचे प्रियकर प्रेयसी होते. त्यामुळे आता हसीनाच्या आरोपांनवर पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. ती फार महत्वकाक्षी असून ती काहीही करु शकते असे सैफुद्दीन म्हणतोय.