भारतीय संघाने आतापर्यंत द्विपक्षीय वनडे मालिकेत 21 वेळा क्लीन स्वीप केला आहे. यापैकी झिम्बाब्वे पाच वेळा पराभूत झाला आहे. याशिवाय भारताने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी तीन वेळा, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध प्रत्येकी दोन वेळा एकही सामना न गमावता मालिका जिंकली आहे.
भारत
भारतीय संघ: शिखर धवन, केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, संजू सॅमसन (डब्ल्यूके), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कुलदीप यादव, आवेश खान..
झिम्बाब्वे
नोसेंट काइया, तकुद्जवानाशे काइटानो, टोनी मुनयोंगा, रेजिस चकबवा (कर्णधार आणि विकेटकीपर), सिकंदर रजा, सीन विलियम्स, रेयान बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रैड इवांस, विक्टर न्याउची, रिचर्ड नगारवा