तिच्या या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात इंग्लंडसमोर 356 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. अलिसाशिवाय ऑस्ट्रेलियाच्या रेचेलने 68 आणि मुनीने 62 धावा केल्या. इंग्लंडकडून श्रबसोलेने तीन बळी घेतले. याशिवाय अन्य कोणताही गोलंदाज विशेष काही करू शकला नाही.