अभिनेत्रीने साखरपुड्यासाठी हिरवी रंगाची पैठणी साडी, नाकात नथ आणि भरजरी हार घातलेला लूक केला असून या पारंपरीक लूक मध्ये ती छान दिसत होती. तर सिद्धेश याने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा घातला होता. त्यांनी साखरपुड्याच्या दरम्यान मीडियासमोर एकत्र येऊन चाहत्यांना धक्काच दिला.