येस बँक-
आपल्या नियमांमध्ये काही बदल 1 मी पासून येस बँकेने देखील केले आहे. कमीत कमी 50 हजार रुपये प्रो मॅक्स खाते असणाऱ्या ग्राहकांना आता त्यांच्या खात्यात ठेवावे लागणार आहे. कमीत कमी 25 हजार रुपये प्रो प्लस बचत खात्यात ग्राहकांना ठेवावे लागणार आहे. तसेच 10 हजार रुपये प्रो बचत खात्यात ठवावे lagnar आहे. प्रतिवर्षी 299 रुपयांचे शुल्क एलिमेंट डेबिट कार्डसाठी द्यावे लागले. एक्सप्लोअर डेबिड टार्डसाठी 599, एंगेज कार्डसाठी 399, तर डेबिट कार्डसाठी शेतकरी वर्गाला 149 रुपये द्यावे लागणार आहेत.