त्यानंतर, आता मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्याला हादरवून टाकणारा मोठा निर्णय घेण्याची तयारी करत आहेत. मुश्रीफ हे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद आहे. ते कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. ते त्यांच्याच घरात कोल्हापूर दूध सहकारी उत्पादक संघाचे किंवा गोकुळचे अध्यक्ष आहेत.