देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबईत पेट्रोल 106.31 आणि डिझेल 94.27, दिल्लीत पेट्रोल 96.72 आणि डिझेल 89.62, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 आणि डिझेल 94.24, कोलकातामध्ये पेट्रोल 106.0 आणि डिझेल 92.76, बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 आणि डिझेल 87.89, लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 आणि डिझेल 89.76, नोएडामध्ये पेट्रोल 96.79 आणि डिझेल 89.96, गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.18 व डिझेल 90.05, आणि चंडीगढमध्ये पेट्रोल 96.20 आणि डिझेल 84.26 आणि पाटणामध्ये पेट्रोल 107.24 आणि डिझेल 94.04 प्रति लिटर आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल महागात पडण्याचे कारण आहे.