Auto Expo 2020 मध्ये सर्वात जास्त कोणत्या कारला पसंती मिळाली असेल तर त्या म्हणजे इलेक्ट्रिक कार होय. महिंद्राच्या फन्सेटर इलेक्ट्रिक कंसेप्ट कारला Mahindra Funster Electric Concept ऑटो एक्स्पोत पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. Mahindra Fun ster Electric Concept च्या खास वैशिष्टं- वर एक नजर टाकल्यास तुम्हाला या कारची खासीयत माहिती पडेल.
लूक
महिंद्रा फनस्टेरचा लूक मस्तच आहे. यातButterfly Door दिला आहे. म्हणजेच दोन्ही दरवाजे वरच्या बाजुने उघडू शकणार आहेत. यात फ्रंटमध्ये ट्राय-बीम एलईडी हेडलॅम्प्स दिले आहेत. बंम्पर वर ट्रिपल फॉग लॅम्प्स यूनिट दिली आहे. याच ग्रिलमध्ये एलईडी लाइट्स इंटीग्रेट करण्यात आली आहे. साइडमध्ये इनवर्टेड एल शेपचे हेड लँम्प आणि फॉग लँम्प दिले आहेत.
Range Rover Evoque ची झलक
महिंद्राच्या या कारमध्ये ठरपसशRange Roverच्या Evoque ची झलक पाहायला मिळते. इवोकमध्ये बटरफ्लाय डोर्स दिले नाही एतकाच काय तो फरक.