तसंच, रघुराम राजन पुढे म्हणाले की, देशातील अल्पसंख्याकांना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवण्याचे प्रयत्न देशाला विभागू शकतात. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
देशात असं वातावरण असायला हवं, ज्यात प्रत्येक व्यक्तीला विकासाच्या संधी उपलब्ध असतील, असंही रघुराम राजन म्हणाले.