वीज दरामध्ये मोठी वाढ

शनिवार, 9 जुलै 2022 (11:20 IST)
आधीच महागाईने झगडणाऱ्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमीया दरवाढीचा थेट फटका राज्यातील ग्राहकांना बसणार आहे. कोळसा आणि इंधन दरवाढीनंतर इंधन समायोजन आकार वाढलाजून ते ऑक्टोबर दरम्यान इंधन समायोजन आकारात मोठी वाढ होणार आहे. 
  
सर्व ग्राहक श्रेणींमध्ये किमान 10 %  आणि कमाल 20 % वाढ असू शकते  निवासी, व्यावसायिक, औद्योगिक इ. FCA इंधन किंवा कोळसा गॅसच्या बदलत्या किमतींवर आधारित आहे. साथीच्या काळात गेल्या दोन वर्षांपासून ग्राहकांना त्याचे बिल देण्यात आले नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती