एक काकडी किसुन तिचा रस काढून घ्या. आता यामध्ये एलोवेरा जेल मिक्स करून एकत्रित करा. या मिश्रणाला थोड़ावेळ फ्रीजमध्ये ठेवा मग आपल्या चेहऱ्यावर 15 से 20 मिनिटांसाठी लावा मग नंतर साध्या पाण्याने धुवून घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.