5.
केशर- केशर तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढायला मदत करते. केशर तुमच्या त्वचेला उजळ करायला मदत करते. केशरला गरम पाण्यात उकळवून हे सेवन करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.