बटाटा ही अशी भाजी आहे, जी जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात आढळते. कारण ही रोजची भाजी आहे आणि ती खायलाही आवडते.बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, नियासिन असते आणि बटाटा ही अशी भाजी आहे, जी जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात आढळते.बटाट्याच्या सालींमध्येही असे काही पोषक घटक आढळतात, जे तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर असतात.बटाट्याच्या सालीचा हेअर मास्क कसा बनवायचा जाणून घ्या.