* फेशियल सिरममुळे तुमच्या त्वचेचं पोषण होतं. सिरममुळे तुमचा चेहरा ताजा, टवटवीत आणि तरूण दिसतो. सिरममध्ये 'क' आणि 'ई' जीवनसत्व असतं. तसंच यात अँटी ऑक्सिडंट्सही असतात. सिरममुळे त्वचेला ओलावा टिकून राहतो.
* सिरममुळे त्वचेचा कोरडेपणा, पिंपल्स, सुरकुत्या पडण्यासारख्या अनेक समस्या दूर होतात. तर मॉईश्चरायझर त्वचेतला ओलावा टिकवून ठवण्याचं काम करतो.