कुरळे केस निस्तेज दिसू नयेत, यासाठी ग्लिसरिनयुक्त स्प्रेचा वापर करावा. चांगल्या प्रतीच्या हेअर स्प्रेच्या वापराने केस कधीच चिपचिपीत होत नाहीत. हेअर स्प्रेमुळे केस चिपचिपीत होत असतील तर हेअर स्प्रे लगेच बदला. स्टाईलनुसार हेअर स्प्रेचा वापर करून दिवसभरासाठी केस सेट होऊ शकतात.