श्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली

मकर सं‍क्रातिच्‍या दिवशी चौदा जानेवारी रोजी पतंग उडविण्‍याची परंपरा आहे. ही परंपरा हजारो वर्षांपासून सुरू असून प्रभू श्रीरामानेही त्रेतायुगात पंतग उडविल्‍याचा उल्लेख आहे. रामायण, अद्भुत रामायण, आनंद रामायण आणि अनेक प्राचीन ग्रंथांमध्‍ये श्रीरामाने पतंग उडविल्‍याचा उल्लेख आहे. भारतासह जपान, मलेशिया, थायलण्‍ड आणि व्‍हीएतनाममध्‍येही पतंग उडविली जाते. 
 
संस्कृतचे विद्वान आचार्य कृष्‍णकुमार पांडे यांनी ही माहिती दिली आहे. त्‍यांनी सांगितले, की पृथ्‍वीच्‍या मकर राशीमध्‍ये संक्रमणास मकर संक्रात म्‍हटले जाते. या दिवशी सूर्य मकर राशीतून उत्तर गोलार्धात जाण्‍याच्‍या प्रक्रियेस उत्तरायण म्‍हटले जाते. मकर संक्रांत सूर्याच्‍या संक्रमणाचा सण आहे. सूर्यासाठी पतंग असा शब्दही वापरला जातो. सुश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली
 
मकर सं‍क्रातिच्‍या दिवशी चौदा जानेवारी रोजी पतंग उडविण्‍याची परंपरा आहे. ही परंपरा हजारो वर्षांपासून सुरू असून प्रभू श्रीरामानेही त्रेतायुगात पंतग उडविल्‍याचा उल्लेख आहे. रामायण, अद्भुत रामायण, आनंद रामायण आणि अनेक प्राचीन ग्रंथांमध्‍ये श्रीरामाने पतंग उडविल्‍याचा उल्लेख आहे. भारतासह जपान, मलेशिया, थायलण्‍ड आणि व्‍हीएतनाममध्‍येही पतंग उडविली जाते. 
 
संस्कृतचे विद्वान आचार्य कृष्‍णकुमार पांडे यांनी ही माहिती दिली आहे. त्‍यांनी सांगितले, की पृथ्‍वीच्‍या मकर राशीमध्‍ये संक्रमणास मकर संक्रात म्‍हटले जाते. या दिवशी सूर्य मकर राशीतून उत्तर गोलार्धात जाण्‍याच्‍या प्रक्रियेस उत्तरायण म्‍हटले जाते. मकर संक्रांत सूर्याच्‍या संक्रमणाचा सण आहे. सूर्यासाठी पतंग असा शब्दही वापरला जातो. सुर्याच्‍या उत्तरायण होण्‍याच्‍या आनंदामुळे पतंग उडवून त्‍याचे स्‍वागत केले जाते. 
 
सूर्याच्या या उत्तरायणानंतर देवांच्‍या ब्रह्म मुहूर्ताच्‍या उपासनेचा काळ सुरू होतो या उपासनेस सिद्धिकाळही म्‍हटले जाते. या काळात पुण्‍यकार्य करण्‍यावर भर दिला जातो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती